📖 eBook: Dikbandhan – दिक् बंधन

Original price was: ₹350.00.Current price is: ₹299.00.

दिकबंधन – Dikbandhan (डिजिटल फ्लिपबुक)

प्राचीन भारतीय हिंदू ज्ञानपरंपरेतील दहा दिशांचे गूढ आणि मानवी जीवनावरील त्यांचा प्रभाव यावर आधारित एक थरारक कादंबरी! ‘दिकबंधन’ म्हणजेच दिशांचं बंधन.

“दिक्वबंध!” हे एक गूढ, विचारप्रवर्तक आणि ज्ञानवर्धक मराठी पुस्तक आहे, जे मानवी जीवन, दिशा आणि वातावरण यांच्यातील सूक्ष्म संबंध स्पष्ट करते.

लेखक अरुण ताम्हणकर यांनी ‘दिशा’ आणि ‘वास्तू’ यांच्या माध्यमातून जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास मांडला आहे. आपल्या आसपासच्या ऊर्जांचा आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर कसा प्रभाव पडतो, याचा वेध या पुस्तकातून घेतला आहे.

या पृथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक जीवाचे — दृश्य आणि अदृश्य — अस्तित्व त्या वातावरणाच्या स्वरूपावर अवलंबून असते. वातावरण म्हणजे आपल्या आसपासच्या विश्वशक्तीच्या लहरी — ज्या दिशांमधून फिरतात, त्या दिशांशी आपलं नातं जडतं. “दिक् बंधन” म्हणजे दिशांचं बंधन. मानसाच्या क्षमतेत त्याचं घर हेच त्याचं विश्व असतं. ज्या घरात तो राहतो, त्या घरातील वातावरणाशी तो किती सायुज्यता पावलेला आहे — हे त्याच्या जीवनातील विकासाचं मोजमाप आहे. हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या एका रहस्यमय घटनेभोवती विणलेली ही कथा आपल्याला प्राचीन भारतीय हिंदू ज्ञानपरंपरेच्या गहन जगात घेऊन जाते. मायकेराज आणि त्याच्या लोकांची थरारक कथा, तांत्रिक प्रयोग, दमास्तनीस या ग्रीक सैनिकावर केलेले प्रयोग — आणि हे सारं हजारो वर्षांनंतर आनंद स्वामींपर्यंत कसं पोहोचलं, हे वाचताना थक्क व्हायला होतं! या कादंबरीच्या शेवटी एक ‘संदेश’ आहे — जो परमपूज्य हाजी मलंग बाबा म्हणजेच श्रीमच्छिंद्रनाथ यांनी लेखकाच्या मनात स्फुरवला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे लेखन घडलं.

📖 या Flipbook मध्ये तुम्हाला:

  • पुस्तकासारखा पानं उलटण्याचा अनुभव
  • सखोल आणि विचार करायला भाग पाडणारी मांडणी
  • जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन

👉 हे Flipbook वाचताना तुम्हाला पारंपरिक पुस्तकाचा अनुभव डिजिटल स्वरूपात मिळेल.

खरेदी केल्यानंतर तुम्हाला ईमेलवर एक खास reading link मिळेल. त्या link वर click करा आणि थेट browser मध्येच वाचा — download किंवा install काहीही नको!

Related Products

Customer Reviews

Rated 5 out of 5

“A review from a customer who benefited from your product. Reviews can be a highly effective way of establishing credibility and increasing your company's reputation.”

Join Our Newsletter

Related Products

FAQ

A detailed answer to provide information about your business, build trust with potential customers, or help the visitor with a problem they may be encountering

Customer Name

Social Media Posts

This is a gallery to showcase images from your recent social posts

Scroll to Top