चांगदेव पासष्टी- Changdev Pasashti
अहंकाराचा विलय आणि अद्वैत बोधाचा उदय म्हणजे ‘चांगदेव पासष्टी’.
जेव्हा १४०० वर्षांचे सिद्धयोगी चांगदेव महाराज, संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवतात, तेव्हा त्या कोऱ्या पत्रातील ‘द्वैताचा भ्रम’ ओळखून माऊलींनी त्यांना ६५ ओव्यांतून जो निरोप धाडला, तो म्हणजे हा ग्रंथ. हे केवळ पत्र नाही, तर एका जीवनमुक्त सिद्धाने दुसऱ्या तपस्व्यासाठी गायलेली ‘विज्ञानाची भैरवी’ आहे.
या पुस्तकामधे काय खास आहे?
- अद्वैत विज्ञानाचा उलगडा: गूढ तत्त्वज्ञान साध्या-सोप्या वैज्ञानिक उदाहरणांसह स्पष्ट केले आहे.
- द्वैत ते अद्वैत प्रवास: श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेद संपवून ‘शिवतत्त्वाच्या’ त्रिमिती अस्तित्वाचा अनुभव.
- दोन भागात विभागणी: पूर्वार्धात ‘शिवाचे अद्वितीय परमस्वरूप’ (मीमांसा) आणि उत्तरार्धात ‘साधकोपदेश’.
- विशेष विवेचन: केवळ ओव्यांचा अर्थ नाही, तर त्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन.
ज्यांना संत साहित्यात रस आहे, जे साधक आहेत किंवा ज्यांना भारतीय तत्त्वज्ञान विज्ञानाच्या कसोटीवर समजून घ्यायचे आहे, अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक एक अमूल्य ठेवा आहे.
₹121.00 – ₹140.00Price range: ₹121.00 through ₹140.00
🌍 International Payments Accepted
💳 International Credit / Debit Cards supported
🔒 Secure checkout powered by Razorpay
Related Products
Related products
- Audiobooks
🎧 ऑडिओबुक: मी ऋषी दयानंदांना पाहिले – Mi Rushi Dayanandana Pahile
₹50.00Original price was: ₹50.00.₹49.00Current price is: ₹49.00. Add to cart - E-books
📖 ई-बुक: येसूबाई – Yesubai
₹750.00Original price was: ₹750.00.₹550.00Current price is: ₹550.00. Add to cart
Customer Reviews
“A review from a customer who benefited from your product. Reviews can be a highly effective way of establishing credibility and increasing your company's reputation.”
Customer Name
“A review from a customer who benefited from your product. Reviews can be a highly effective way of establishing credibility and increasing your company's reputation.”
Customer Name


